बुधवार, २० सप्टेंबर, २०१७

गुरु

 गुरु इतका तेजस्वी ग्रह शुक्रावाचुन दुसरा कोणीही नाही. गुरु हा ग्रह आकाराने सर्व ग्रहांमध्ये फारच मोठा आहे. तो आपल्याला डोळ्यांनी केवळ बिंदु इतका दिसतो, मात्र तो एवढा मोठा आहे की आपल्या पृथ्वीएवढे १२४० गोल एकत्र करावे लागतील तेव्हा गुरु एवढा आकार होइल! याच वैशिष्ट्यामुळे त्यास गुरुहे नांव प्राप्त झाले आहे.
आता गुरु आकारमानाने मोठा असला तरी तो मंद मात्र मुळीच नाही. सूर्याभोवती फिर असताना तो एका सेकंदात ८ मैल चालतो. त्याची अक्षभ्रभण गतीही अशीच विलक्षण आहे. आपले तास ५५ मि. ३० से.म्हणजे गुरुचा एक दिवस आहे. आपल्या
पृथ्वीच्या दोन अक्ष प्रदक्षिणा होतात, तेवढ्या काळात त्याच्या होतात! गुरुचे वर्ष फार मोठे आहे. आपली सरासरी १२ वर्षे म्हणजे त्याचे एक वर्ष होते. सूर्यापासू पृथ्वीच्या अंतरावर गुरु आहे. सूर्यापासून गुरुचे अंतर कधी ४६ कोटी मैल       तर कधी ५७ कोटी मैल इतके असते. गुरुचा दक्षिणोत्तर व्यास पूर्व-पश्चिमव्यासापेक्षा कमी आहे त्यामुळे  त्याचा आकार त्याच्या धृवांकडे काहीसा चपटा आहे
 ‘वाक् धोरणी मंत्र याग तंत्र नैतिक गज तुरंग यानिगमबोधकर्मपुत्रसंपन्जीवनोपाय कर्मयोग सिंहासनकारको गुरूः
 गुरु हा ज्ञान,  ज्ञानसुख, संपत्ती, वैभव, त्ती, घोडे गैरे राजवैभव, संतती, राजकारणकुशलता, शहाणपण, अध्यापकत्व,
परमार्थप्राप्ती, दातृत्व, पुण्यकर्म, तीर्ययात्रा,साधु समागम, योगमार्ग, दीक्षा, दीर्घायुत्व, इत्यादी गोष्टींचा कारक ग्रह मानला
गेला आहे. पाश्चात्य विद्वानही हा ग्रह मानसन्मान, अधिकार, भाग्य, यश, कीर्ती, वृध्दि, मैत्री, संरक्षण, प्रतिपालन, बहुप्रसवत्व, बहुफलत्व, इत्यादी दर्शवितो असे मानतात. हा ग्रह उदार, प्रसरणशील, अतिविस्तीर्ण, उत्साहवर्धक, सुखकर, रुचिर, नेमस्त, जीवनाधार, जीवनोपयोगी, जीवनरक्षक, साधारण उष्ण, आर्द्र व बहुप्रसव असून  स्वभावाने आनंदी, उत्साही, उदार,शहाणा, महत्वाकांक्षी, दरबारी, सभाधीट, दयाळु, आनुकंपिक आहे.
हा ग्रह सिनेटर- न्याय, राज्यव्यवस्था व कायदे करणारे लोक, न्यायाधिश, कौन्सिलर, धर्मगुरु, धर्मशास्त्र पारंगत, शकून किंवा भविष्य सांगणारे, वकील, सावकार, धनवान, बॅंकर, विद्यार्थी, विश्वविद्यालये, लोकरी कपड्यांचे व्यापारी, धान्य, किराणा, अन्नसामुग्री यांचे व्यापारी इत्यादी व्यवसाय किंवा ते करणार्‍या लोकांचा कारक आहे असे म्हटले जाते.
हा ग्रह धनु आणि मीन या राशींचा अधिपती असल्याने या ग्रहाचा मानवी शरीरातील मांड्या, ढोपराच्या मागचा भाग,
पाय, उजवा कान व शरीरांतर्गत असणारी शोषण करणारी शक्ति यावर अंमल आहे
. गुरूचा गुणधर्म प्रसरणशीलता असल्याने ज्या रोगांमध्ये पेशींची अनिर्बंध वाढ होते; उदाहरणार्थ ट्यूमर किंवा कॅन्सर तसेच मेदवृद्धी, शरीरावरील सूज हे रोग दर्शवतो. भारतीय ज्योतिर्विद त्याला वसेचा- मेदाचा, चरबीचा कारक मानतात.
त्यामुळे कुंडलीभध्ये गुरु रोगकर्ता असता मेदोवृद्धी व रक्ताची वृद्धी अत्यंत झाल्याने रक्तमूर्छा, रक्त बिघडणे, कृताचे विकार, कावीळ इत्यादि रोग दर्शवितो.
 या ग्रहाने भधूर व सुवासिक चव दर्शविली जाते. हा हस्ताक्षर मोठे व फराटे असणारे दर्शवितो. या ग्रहाने ३ ही संख्या  दर्शविली जाते.
        या ग्रहाचे बृहत्तनुः पिंगलमूर्ध्नजेक्षणो बृहस्पतीः श्रेष्ठमतिः कफात्मकःस्थूल शरीर असणारा, पिंगट केस, घारे डोळे, श्रेष्ठ किंवा प्रगल्भ बुध्दि, तसेच कफ प्रकृती असणारा असे वर्णन आहे. त्यामुळे गुरु कारक व्यक्ति शरीराने सुदृढ, हाडापेराने मोठी,  शरीराचा वर्ण पिवळसर गौर, मांसल परंतु पुर्ववयात लठ्ठ नवणायी व उतारवयात स्थूल, डोळे मोठे, व पाणीदार, भिवयांचे केस लांब असणारी, कुरळे व मृदु केस, तोंडाचा जबडा मोठा असणारी, वरचा ओठ खालच्या ओठावर आलेला, दात व त्यातही सर्वात पुढचे दोन दात फार मोठे असणारी, गाल पुष्कळच मांसल असून हनुवटी लांब व मध्ये खळगा असलेली असते. त्यांचे खांदे रुंद, हा-पाय जाड, असून पायावर खूपसे केस असतात. कपाळपट्टी रुंद व तीवर विशेष घाम येतो. ही माणसे आत्मविश्वासी, आनंदी, मेजवान्या व सार्वजनिक समारंभाची विशेष         आवड असणारी, बाह्य भपका, मानसन्मान रीतीरिवाज विशेष पाळणारी, गर्विष्ठ, उदार, सुस्वभावी, महत्वाकांक्षी, स्वकुलाचा विशेष अभिमान बाळगणारी व आपल्या आप्तस्वकियांना पुढे आणण्यास झटणारी, धार्मिक व खादाड असतात.
गुरु हा ग्रह विद्या, बुध्दी व ज्ञान यांचा कारक ग्रह मानतात. गुरु अनेक विद्यांचा आद्यकारक आहे. शिक्षण, शैक्षणिक प्रगती, उच्चशिक्षण, कोणत्याही विद्येचा अभ्यास गुरुवरुन पाहतात. गुरु शांत, विचारी, प्रगल्भ, खोल बुध्दी दर्शवितो.

गुरु जगाचा शिक्षक आहे. ज्ञानासाठी, ज्ञान घेणारा विद्यार्थी आहे. गुरुजवळ ज्ञानाचा अंत पाहण्याची, अनेक वर्षे त्यासाठी कष्ट करण्याची चिकाटी आहे. गुरु शांत व विनयशील आहे. त्याचेकडे व्यवहारी बुध्दी नसेल परंतू दूरदर्शित्व व द्रष्टेपणा निश्चितच आहे. आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी इतरांस शिकवणे, ज्ञानाचा प्रसार करणे हा गुरुचा स्थायीभाव आहे. गुरुचे बोलणे प्रभावी, विद्वत्ताप्रचुर, बोधात्मक, उपदेशक असते. त्याचे लिखाण उच्च स्वरूपाचे भव्म व पांडित्यपूर्ण असते. प्रबंधात्मक लिखाण, ग्रंथलेखन, कादंबरी, टीकाग्रंथ इत्यादि स्वरूपाचे असते.

गुरु हा ग्रह मानवी जीवनात नीतिमत्तेच्या कल्पना रुजवणारा,  सत-असत, न्याय-अन्याय, इत्यादिमधील फरक  जाणणारा आहे.
 मात्र असा हा पहिल्या प्रतीचा शुभग्रह मानला जात असला तरी सरसकट सर्व पत्रिकांना तो शुभ असत नाही.
धनू व मीन या राशींमध्ये तो स्वगृही, कर्क राशीत तो उच्च तर मकर राशीत नीच असतो; मात्र मकर राशीतील पहिल्या १० अंशात गुरु अत्यंत शुभफले देतो, असे निरीक्षण आहे.
 धनू व मीन या राशिंमध्ये तो स्वगृही, कर्क राशीत उच्च तर मकर राशीत नीच असतो; मात्र मकरराशीतील पहिल्या १० अंशात गुरु अत्यंत शुभ फळे देतो असे निरीक्षण आहे. तसेच हा ग्रह स्वनवमांशी, उच्चनवमांशी अथवा. लग्न, दशम, नवम, धन, एकादश, पंचम व चतुर्थ या स्थानामध्ये हा ग्रह असणे महत्वाचे आहे. तो सहा, आठ व बाराव्या स्थानी केव्हाही नसावा. गुरु हा त्याचे मित्रग्रह रवी, मंगळ व चंद्र यांच्या राशींच्या म्हणजे सिंह, मेष, वृश्चि, कर्क या लग्न कुंडल्यांना शुभकारक ग्रह असतो. तसेच मिथुन, कन्या, वृषभ, तूळ, कर, कुंभ या राशींच्या लग्नांना प्रतिकूल असतो. गुरु बिघडल्यास पोकळ डौल, ज्ञानाचे अवडंबर, मोठे जडजंबाळ शब्दांचे वक्तृत्व किंवा लिखाण, ढोंग, विद्वत्तेचे सोंग आणणे असे प्रकार दिसतात.

लग्नातील अग्नी राशीचा म्हणजे मेष, सिंह व  धनू राशींचा गुरु असता जन्मणारा धीट, बेडर, सुस्वभावी, धंद्यामध्ये यशस्वी, मैत्री किंवा स्नेहसंबंध करण्यास योग्य, त्रुबरोबर देखील उदारपणे वागणारा, थोडा गर्विष्ठ, आत्मप्रौढी असणारा असतो . विशेषतः धनुराशीचा गुरु लग्नी खेळ व कवायतीची आवड असणारा असतो . पृथ्वीराशी वृषभ, कन्या व  मकरेमध्ये स्वार्थी, ढोंगी, दांभिक, कोत्या विचारांचा व बढाईखोर असतो . वायूराशीमधील लग्नी उदय पावणारा व   विशेषतः तुला व कुंभ राशीतील गुरु, स्वभाव न्यायी, उदार,समतोल विचारांचा, निःपक्षपाती, विश्वासू, प्रत्येकास मदत करण्यास तत्पर असलेला असतो . जलराशीतील लग्नी शुभसंबंधित गुरु भाग्यवृद्धीकारक व अत्यंत शुभकारक         असतो. ही माणसे सर्व प्रकारच्या खेळांची आवड असणारी, गुलहौशी, पैशाची दरकार नसलेली असतात.

द्वितिय स्थांनातील गुरु मोठ्या घरात जन्म दर्शवतो. कुटुंबही मोठे असते. हा गुरु खाऊन पिऊन सुखी असे    . दर्शवतो. वयाचे ३६ ते ४८ हा काळ सांपत्तिक भरभराटीचा जातो. तृतीयातील गुरु व्यक्तीला प्रेमळ, सज्जन व परोपकारी बनवतो. हे लोक आशावादी असतात. चतुर्थात गुरु असेल त्या परीस्थितीत सुखाने राहतात. अंगी समाधान असते व  त्यामुळेच की काय पण महत्वाकांक्षा कमी असते. पंचमस्थानातील गुरु  व्यक्तीला      तर्कनिष्ठ बुध्दिमत्ता देतो. उच्चशिक्षण, शिक्षणात प्रावीण्य दर्शवतो. बक्षिसे, पुरस्कार मिळतात. भाषा, तत्वज्ञान इ. विषयांस चांगला असतो. तवसेच हा गुरु शिकवण्याची हातोटी देतो.


************

आयुर्दाय

ज्योतिषशास्त्रदृष्ट्या आयुर्दायाचा विचार करताना स्थूलमानाने आयुष्याचे अल्पायू, मध्यायू व दीर्घायू असे तीन प्रकार होतात. वयाच्या १२ वर्षापर्यंत मृत्यू आल्यास अल्पायू, पुढे ४० वर्षापर्यंत आल्यास मध्यायू, पुढे ६० च्यावर असता दीर्घायू असे सर्वसाधारणपणे वर्गिकरण करता येईल.
जन्मकुंडलीवरून आयुर्दाय ठरविताना पुढील गोष्टींचा विचार करावा लागतो.
लग्न, अष्टमस्थान, चतुर्थ, षष्ठस्थान, व्ययस्थान तसेच काही ग्रहयोग, जसे की षष्ठेश व्ययस्थानी (रोगामुळे हॉस्पिटल), षष्ठेश अष्टमात, (रोगामुळे मृत्यूची शक्यता)

अष्टमस्थानाला इतर नावें अशी आहेत १) पणफरस्थान २) चतुरस्त्रस्थान ३) पीडा स्थान  ४) दृक्स्थान  ५)त्रिकस्थान ६) अपचयस्थान ७) आयुष्यस्थान ८) मोक्षस्थान ९) परावलंबी स्थान १०) रंध्र स्थान
११) मृत्यू स्थान १२) आयूःस्थान १३) विनाशन स्थान१४) पराभव स्थान १५) च्यूति स्थान १६) बंधन स्थान.


                                     मृत्यू

  नैसर्गिक                                                         अनैसर्गिक

जन्मतः         वार्धक्याने                                     आजार                    अपघात

                                                                     वाहनाने      खून     आत्महत्या
मृत्यू – फलस्वरूप, फलकाल(कधी?)
फलस्वरूप पाहताना प्रथम स्थाने विचारात घ्यावीत. (१,,,, १२)
त्या स्थांनातील राशि, ग्र, त्या नंतर कारक ग्रम्हणजे रवी-पुरु , चंद्र-स्त्री , ग्रहांची नक्षत्रे, भावेश, अवस्था,
दृष्टीयोग, अंशात्मक योग, महादशा, अंतर्दशा, विदशा आणि ग्रहांची दैनिक गती(क्री, स्तंगत वगैरे) म्हणजेच
प्रत्येक ग्रहाचे बल अभ्यासावे लागते.
ष्टस्थान हे मृत्यूचे कारकस्थान आहे. अष्टमस्थान व त्या स्थानी असलेलला ग्रह मृत्यूसंबंधी निर्देश देतो.
उदाहरणार्थ - ष्टमथानी हर्षल- आकस्मिक, सामुदायिक अपघाती मृत्यू,(कनिष्क विमान अपघात, तेहरान भूकंप)
नेप􀃍यून- गूढ मृत्यू, श्वास कोंडुन किंवा घुसमटुन मृत्यू (भोपाळ वायू दुर्घटना) तसेच मृत्यूपश्चात मृतदेह न
सापडणे.
शनी- दीर्घ आजाराने व अंथरूणात खितपत मृत्यू.
चतुर्थस्थान मृत्यूचे वेळची परिस्थिती, वातावरण (आनंदाचे किंवा दुःखाचे) यांचा बोध करते.
ल्पायुष्य व दीर्घायुष्य ठरवणे :-

१)      आयुष्यमानाचा विचार करताना लग्, ग्नेश, ष्टमस्थान व अष्टमेश यांचा विचार करावा.
२)      पुरूष कुंडलीत रवीचा व स्त्री कुंडलीत चंद्राचा विचार करावा. कारक ग्रहांवरिल सुयोग व कुयोग नीट अभ्यासावे.
३)       ग्नी पुरुष राशी उदित होत असेल व लग्नेश बलवान असून त्यावर कोणताही अशुभ योग होत नसेल
तर त्याची रोग प्रतिकार शक्ती चांगली असते. या उलट, ग्नी स्त्री राशी असून लग्नेश दुर्बल असेल तर
त्यास रोग उत्न्न होण्याचा संभव असतो.
४)     अष्टमस्थानी बुध, शनि, मंगळ यांचे राशीतील चंद्र बालकास अल्पायु करतो
५)    ग्नारंभी किंवा लग्नी पाप ग्रह असून त्यावर अष्टमेशाचा अंशात्मक अशुभ दृष्टीयोग होत असेल तर हे
मूल तीन वर्षावर जगत नाही.
)ग्नेश षष्ठस्थानी असून त्यावर कोणत्याही शुभ ग्रहाचा शुभ दृष्टीयोग नसेल व अष्टमेशा\बरोबर अशुभ दृष्टीयोग करत असेल तर जातक अल्पायु होतो.
) रवी व चंद्र केंद्रात असून त्यांचेबरोबर एखादा पापग्रह सम अंशावर असेल व तो कोणत्याही शुभ ग्रहाने
दृष्ट नसेल तर ते मूल १८ वर्षे जगते.
) दोन किंवा तीन पापग्रहांची रवी व चंद्रावर अशुभ दृष्टी असेल व त्यापैकी एक पापग्रह रवी व चंद्र दोहोंवर अशुभ दृष्टीयोग करत असेल तर तो बाल मृत्युयोग ठरवावा.
) जर दोन पापग्रह एकमेकांचे प्रतियोगात व रवी चंद्राबरोबर केंद्रयोग करत असतील तर तो बालारिष्टयोग होतो.
१०) मुलाचे कुंडलीत रवी व मुलीचे कुंडलीत चंद्र पापग्रहाने युक्त, , , १२ स्थानी असून त्या पापग्रहावर
कोणताच शुभ दृष्टीयोग नसेल तर ते बालक अल्पायु ठरते.
रिष्ट भंग योग:-
गु􀇽 हा शुभ असून लग्नी आयुर्दाय ग्रहाबरोबर (रवी व चंद्र) शुभयोग करत असेल तर वरील सर्व अरिष्टांचा
नाश होतो, मात्र कुंडलीमध्ये लग्नेश तृतीयात, ष्ठात, ष्टमात वा व्ययात नसावा व लग्नेशाबरोबर कोणत्याही पापग्रहाचा अशुभ योग नसावा.
HYLEG (प्राणशक्ती देणारा):-
हायलेगचे काम जीवन शक्ती देणे, जर ती त्याने दिली नाही तर आयुष्ययोग कमी होतो व तो किती कमी होणार हे, हायलेग किती बिघडला आहे त्यावर अवलंबून असते॰
ज्याला हायलेग म्हणता येईल अशा तीन गोष्टी आहेत.

१)      रवी २) चंद्र) ग्बिंदु
यापैकी रवी हायलेग नसता, चंद्र हायलेग आहे का ते पहावे,  चंद्रही होत नसेल तर लग्बिंदू (पर्यायाने लग्नेश) हायलेग मानावा लागतो.
कोणत्याही कुंडलीत वरील तीनपैकीक्त एकच हायलेग असू शकतो.

हायलेग ठरविण्याची रिती :-                           ) ग्स्पष्ट  ()  दशम स्पष्ट
१)      द्वितीयभाव स्पष्ट () ग्स्पष्ट                  --------------------------------    ते
--------------------------------    ते                          २
                    २
ग् स्पष्ट ()  द्वादश स्पष्ट                           प्तस्पष्ट () षष्ठ स्पष्ट
--------------------------------                  --------------------------------  
            २                                              २
रवी हायलेग दिवसा जन्म व रवी, वरील हायलेग दर्शित स्थानी असता रवी हायलेग असतो.

चंद्र हायलेग रात्रीन्म व चंद्र, वरील हायलेग दर्शित स्थानी असता चंद्र हायलेग असतो.
जर रवी अथवा चंद्र यापैकी कोणी हायलेग होत नसतील तर लग्नेश हायलेग मानावा.(कोणतेही नियम न लावता !)

KILLER(प्राणशक्ति नाशक)
हायलेगचे विरूध्द जर रवी हायलेग असेल तर उर्वरित दोघे हे किलर असतात. या शिवाय पापग्र, म्हणजे मंगळ,शनि, , राहू, केतू तसेच बिघडलेला बुध आणि, , , १२ या स्थानांचे स्वामी हेही किलर असतात.
आपण आता एक मध्यायू योगाची कुंडली पाहूया. या व्यक्तिचा मृत्यू वयाचे ३२वे वर्षी झाला.
जातक पुरू, ग्न कर्क , चंद्र राशी वृषभ.
       ग्रहस्थिती - लग्नी प्लुटो, द्वितियात गुरु, मंगळ, केतू, नेपच्यून.
               तृतियात कन्येचा(नीच) शुक्र, चतुर्थात नीच रवी.
              पंचमात बुध, अष्टमेश शनी सप्तमात स्वगृही,
              अष्टमात राहू, नवमात हर्षल व लाभस्थानी वृषभेचा(उच्च) चंद्र.
त्रिशांश कुंडली ही जड देहाचा मृत्यू दर्शवते.
या ठिकाणी त्रिशांश कुंडलीमध्ये जीवनदायक ग्रह गुरुष्टस्थानी, त्रुगृही
 आत्माकारक रवी (ष्ठे) तसेच लग्नेश व हायलेग असलेला चंद्र नीच राशीमध्ये आहेत.
भावचलित कुंडलीमध्ये रवी पंचमात व गुरु (क्री) दशमात जात आहेत.
अंशात्मक ग्रहयोग :
षडाष्टक योग रवी-हर्षल, रवी-चंद्र, गुरु-हर्शल, शुक्र-राहू, शनी-मंगळ
केंद्र योग चंद्र-गुरु, बुध-राहू
त्रिरेकादश योग चंद्र- हर्षल, रवी- गुरु, शुक्र- बुध
मृत्यूचे काळी विंशोत्तरी गुरु महादशेत शुक्र अंतर्दशेत राहूची विदशा होती.
राहू विदशेआधी, मंगळ विदशेत मार बसला.
गुरु महादशा प्रारंभ दि. . ०६-०३- १९५६
गुरु महादशेत शुक्र अंतर्दशा प्रारंभ दि. १८-०३-१९६३.
शुक्र अंतर्दशेत मंगळ विदशा प्रारंभ दि.-०६-०१-१९६४
शुक्र अंतर्दशेत राहू विदशा प्रारंभ दि.-०२-०३-१९६४
मृत्यू दिनांक २०-०७-१९६४

आयुष्य विशेष :- ही कुंडली मध्यायू योगाची आहे. ही व्यक्ति वयाचे ३२वे वर्षी मृत्यू पावली.
गुंडांबरोबरचे मारामारीमध्ये पोटात मुकामार लागुन रक्त नासले, ४ महिने हॉस्पिटलमध्ये, व तेथेच नंतर मृत्यू आला.

कुंडलीतील गृहित गोष्टी :
येथे चंद्र हायलेग झाला अहे. ग्नी स्त्री राशी, त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी.
रवी-गुरु शुभयोग, स्वगृही शनीची लग्नावर दृष्टी, त्यामुळे उच्च नितिमत्ता, न्यायाची चीड.
बुध (तृतियेश) मंगळाचे राशी व  दृष्टी ध्ये, त्यामुळे गुंडांशी प्रत्यक्ष मारामारीस उद्युक्त केले.
येथे पुरुषाचे कुंडलीतील रवी हा नीच राशीत, षष्ठेशाच्या(गुरुच्या) नक्षत्रात, शनी या शत्रुग्रहाचे अशुभ दृष्टीयोगात, चंद्राचे षडाष्टकयोगात तसेच त्रिशांश कुंडलीतही तो अष्टमस्थानी, नीच राशीत म्हणून पूर्ण बिघडलेला आहे.
ग्नावर शनीची दृष्टी असल्याने मारामारीची घटना सुमारे ८ दिवस लपविली, त्यामुळे पोटात अंतर्गत रक्तस्राव, रक्त नासले.
आयुर्दायदृष्ट्या अशुभ योगांपैकी खालील योग कुंडलीत होतात.
) ग्नेश स्थीर व अष्टमेश चर राशीत २) ग्नी स्त्री राशी उदित व लग्नेश अशुभ योगात ३) लग्नबिंदू
ष्टमेशाचे नक्षत्रात आहे
विवेचन कर्क लग्न व लग्नेश चंद्र लाभस्थानी, च्चगृही असला तरी तो षष्ठेश गुरुच्या केंद्रयोगात, रवीच्या षडाष्टकयोगात व मंगळाचे नक्षत्रात, म्हणून पूर्णपणे बिघडला आहे.
) पापग्रह लग्नारंभी असून त्यावर अष्टमेशाचा अशुभ दृष्टीयोग होतो.
विवेचन येथे प्लुटो हा पापग्रह लग्नारंभी असून शनीने (अष्टमेश) दृष्ट आहे.
तसेच रवी हा आत्माकारक ग्रह जन्मकुंडली प्रमाणेच जडदेहाचा मृत्यू दर्शवणा-या त्रिशांश कुंडलीमध्येही  तुळेचा (नीच) व अष्टमात आहे. ग्नेश व हायलेग चंद्र सुध्दा नीच राशीत पडलेला आहे.
शनीच्या राशीतील अष्टमातील राहू हा तृतियेश व व्ययेश बुधाबरोबर केंद्रयोगात व बुध हा स्वनक्षत्री बलवान असल्याने तुल्यबळ अशुभ योग झाला आहे.
शनी-मंगळाचा षडाष्टक योग सुध्दा प्रत्यक्ष मारामारी दर्शवतो. शनी अष्टमेश आहे.
नक्षत्र-गंडांत योगात तसेच वक्री असल्याने मुळच्याच बिघडलेल्या हर्षलाने रवी व षष्ठेश गुरु हे दोघेही बिघडले आहेत.

हर्षलाने बिघडलेला षष्ठेश गुरु हा त्याचा शत्रू असलेल्या शुक्राचे नक्षत्रात असुन त्रिशांश कुंडलीत अष्टमातच जात आहे.
इतक्या बिघडलेल्या गुरुच्या महादशेत शुक्र (शुक्र, गुरुचा शत्रु, स्वतः नाशकस्थानाधिपती व राहूचे षडाष्टकात) अंतर्दशेत, मंगळाचे विदशेत मार बसला.
पहिले व दुसरे ऑपरेशन अष्टमातील अनिष्ट राहूच्या विदशेत व मृत्यूही त्याच विदशेत झाला.
षष्ठेश गुरु असल्याने पोटात मुकामार बसुन रक्त नासले, त्यानंतर कावीळ, अतिसार अशी पोटाशी संबंधित दुखणी वाढुन त्याचे पर्यवसान मृत्यू मध्ये झाले.

****************